
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, आसू, दि.१९ : येथील शेतकरी कुटुंबातील सौ. मुक्ताबाई वामन ढगे यांचे वयाच्या 70 व्या वर्षी अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले.
जिल्हा परिषद प्रा. शाळा बरड, ता. फलटण येथील प्रा. शिक्षक मारुती ढगे यांच्या त्या मातोश्री होत.
