सौ. अर्चना रणजीत बर्गे यांचे अल्पशा आजाराने निधन


स्थैर्य, फलटण, दि. १३ : फलटण नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष कै. अशोकराव आनंदराव देशमुख (आण्णा) यांच्या कन्या व रणजीत रामदास बर्गे यांच्या पत्नी सौ. अर्चना रणजीत बर्गे यांचे आज रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. अंत्ययात्रा आज सकाळी ९ वाजता मुधोजी प्राथमिक विद्या मंदिर, फलटण शेजारील राहत्या घरापासून निघाली.


Back to top button
Don`t copy text!