
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, पुणे : खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना आढावा बैठक नुकतिच पार पडली. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, खा. वंदना चव्हाण, खा. गिरीश बापट, खा. श्रीरंग बारणे, खा. अमोल कोल्हे यांच्या सह लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड चे आयुक्त श्रावण हर्डीकर उपस्थित होते.