निंबळकच्या निमजाईसह विविध देवींच्या मंदिरात खासदार रणजितसिंह यांनी घेतले सपत्नीक दर्शन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. ०४ ऑक्टोबर २०२२ । फलटण । माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व सातारा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या ॲड. सौ. जिजामाला रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्यातील निंबळक येथील निमजाई देवीचे दर्शन घेतले. यासोबतच फलटण तालुक्यातील विविध देवींचे दर्शन त्यांनी घेतले.

Back to top button
Don`t copy text!