
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. 16 एप्रिल 2024 | सोलापूर | माढा लोकसभा मतदारसंघासाठी आज उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.
सोलापूर येथे माढा लोकसभेसाठी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
