गुणवरे येथे मोटारसायकलची चोरी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
गुणवरे (ता. फलटण) येथील गुणवरे ते चव्हाण वस्ती रोडवरून २९ ऑटोबर २०२३ रोजी सुमारे २० हजार रूपये किमतीची एक काळ्या रंगाची बजाज कंपनीची पल्सर मोटरसायकल (क्र. एमएच-११-बीएस-५९७१) चोरून नेल्याची फिर्याद संभाजी मारूती गावडे (रा. गुणवरे) यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे.

या चोरीचा अधिक तपास पो. ना. कदम करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!