Phaltan : इंटेरियर डिझायनर त्वरीत पाहिजेत फलटण येथील मॉडर्न किचन येथे इंटेरियर डिझायनरच्या दोन जागा तातडीने भरणे आहेत. यासाठी पात्र उमेदवारांनी आपल्या अर्जासह जिंती नाका येथील मॉडर्न किचन येथे संपर्क साधावा असे आवाहन मॉडर्न किचनच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. – संपर्क – 8181819242