
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. २५ जून २०२२ । सातारा । सातारा शहर परिसरातून दि. २२ रोजी ३.३० वाजण्याच्या सुमारास अज्ञाताने अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची तक्रार शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
