
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. ३० मार्च २०२४ | फलटण |
वासुदेवराव इंगळे यांचे आज सकाळी दुखःद निधन झाले. सकाळी १२.३० वाजता अंत्ययात्रा लक्ष्मीनगर (फलटण) येथील राहत्या घरातून निघेल. डेक्कन चौक, फलटण येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
वासुदेवराव यांच्या निधनाने त्यांच्या आप्तेष्टांवर शोककळा पसरली आहे. त्यांना मित्रपरिवारासह सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
