फलटण येथील मेन्स वेअर शोरुम मध्ये कामगार पाहिजेत 🟢 WhatsApp Channel Join करा 📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा 👉 Channel Join करा फलटण येथील ब्रँड लुक या परफेक्ट मेन्स वेअर शोरुममध्ये कामगार भरती चालू आहे. तरी गरजुंनी संपर्क साधावा. आमचा पत्ता : महावीर स्तंभा शेजारी, गाळा नं. 9, मुधोजी हायस्कूल शॉपिंग सेंटर, फलटण. – संपर्क – 9075153333