मठाचीवाडी व कांबळेश्वर येथे शेत पाणंद रस्त्यांचे भूमिपूजन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

मठाचीवाडी व कांबळेश्वर येथील पाणंद रस्त्यांचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते भूमिपूजन; मान्यवरांची उपस्थिती.

स्थैर्य, मठाचीवाडी, दि. 27 नोव्हेंबर : मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेंतर्गत मठाचीवाडी येथील कदम वस्ती ते महादेव मंदिर मार्गे शेलार मळा आणि कांबळेश्वर येथील रेल्वे लाईन ते वाघ वस्ती या पाणंद रस्त्यांचे भूमिपूजन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

उपस्थित मान्यवर आणि ग्रामस्थ

यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासमवेत आमदार सचिन पाटील, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अमरसिंह नाईक निंबाळकर, प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, नायब तहसीलदार तुषार गुंजवटे, नगरसेवक रोहित नागटिळे आणि भाजपा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांच्यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!