फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीतील १ डिसेंबरचे बाजारभाव

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २ डिसेंबर २०२४ | फलटण |
कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटण येथील रविवार, दि. १/१२/२०२४ रोजीचे घाऊक बाजारभाव पुढीलप्रमाणे (कंसातील आकडे आवक क्विं.) –

  1. ज्वारी – २२५० ते ३००० (१८५)
  2. बाजरी – २१५० ते ३१०१ (८५८)
  3. गहू – २१०० ते ३२५० (२८०)
  4. उडीद – ४१०० ते ६७०० (१६)
  5. हरभरा – ४२०० ते ७००१ (११)
  6. मका – १९०० ते २३०१ (२६१८)
  7. घेवडा – ३५०० ते ७००० (१७७)
  8. मुग – ६५०० ते १०००० (३)
  9. खपली – ४८०० ते ४८०० (१)

Back to top button
Don`t copy text!