मनोहर वाघमारे यांचे निधन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. 28 जुलै 2024 | फलटण | येथील भडकमकरनगर येथील मनोहर काशिनाथ वाघमारे (वय 92) यांचे निधन झाले.

इंजिनियर नरेंद्र वाघमारे यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई , नातवंडे असा परिवार आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!