
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
फलटण येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास आमदार सचिन पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली; मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
स्थैर्य, फलटण, दि. 28 नोव्हेंबर : सामाजिक क्रांतीची मशाल पेटवणारे समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आमदार सचिन पाटील यांनी फलटण येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
या प्रसंगी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.



