
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
सरस्वती शिक्षण संस्थेच्या प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज (कोळकी, ता. फलटण) मध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी खालील पदांची थेट मुलाखतीद्वारे (Walk-in Interview) भरती सुरू आहे:
माध्यमिक शिक्षक (Secondary Teachers):
इंग्रजी (English) – १ जागा: बी.ए. / एम.ए. (इंग्रजी), बी.एड. आणि ३ वर्षांचा अनुभव.
गणित आणि विज्ञान (Maths & Science) – २ जागा (१+१): बी.एस्सी. / एम.एस्सी. (गणित / विज्ञान), बी.एड. आणि ३ वर्षांचा अनुभव.
इतिहास (History) – १ जागा: बी.ए. / एम.ए. (इतिहास), बी.एड. आणि ३ वर्षांचा अनुभव.
उच्च माध्यमिक शिक्षक – अकरावी व बारावी वाणिज्य (Higher Secondary – XI & XII Commerce):
आयटी शिक्षक (IT Teacher) – १ जागा: बीसीए / बी.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी). एमसीए / एम.एस्सी. (आयटी / कॉम्प्युटर सायन्स) असल्यास प्राधान्य.



