राजधानीत महाराणा प्रतापसिंह यांची जयंती साजरी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.१३:  शूर योद्धा महाराणा प्रतापसिंह यांची जयंती आज महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली.

कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  याप्रसंगी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी  कर्मचाऱ्यांनीही  प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!