
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
‘मॅग फिनसर्व्ह कंपनी लिमिटेड’ (MAG Finserv Company Limited) मध्ये सेल्स विभागासाठी खालील पदांची तातडीने भरती सुरू आहे.
१) सेल्स मॅनेजर (Sales Manager) – ०३ जागा
अनुभव: किमान ३ वर्षे सेल्स अनुभव (फायनान्स क्षेत्रातील अनुभवास प्राधान्य).
२) सेल्स ऑफिसर (Sales Officer) – १० जागा
अनुभव: ६ महिने ते १ वर्ष (सेल्समध्ये करिअर करू इच्छिणारे उमेदवारही अर्ज करू शकतात).



