स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लोन मोरेटोरियमवर सुप्रीम कोर्टाची सुनावणी: व्याजात सूट देऊ शकत नाही, परंतू पेमेंट करण्याचा दबावदेखील टाकणार नाहीत; सरकारकडून स्पष्टीकरण

Team Sthairya by Team Sthairya
December 24, 2020
in Uncategorized
लोन मोरेटोरियमवर सुप्रीम कोर्टाची सुनावणी: व्याजात सूट देऊ शकत नाही, परंतू पेमेंट करण्याचा दबावदेखील टाकणार नाहीत; सरकारकडून स्पष्टीकरण
ADVERTISEMENT


 

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.३: लॉकडाउनमध्ये आरबीआयकडून दिलेल्या लोन मोरेटोरियमला पुढे वाढवण्यासाठी आणि व्याजात सूट देण्याच्या याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने सरकारला म्हटले की, ज्या ग्राहकांचे खाते 31 ऑगस्टपर्यंत एनपीए घोषित केले नाही, त्यांना खटला संपेपर्यंत प्रोटेक्शन दिले जाईल. पुढील सुनावणी 10 सप्टेंबरला होईल. यापूर्वी सरकारकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आपली बाजू मांडली. ते म्हणाले की, “व्याजात सूट देऊ शकत नाही, परंतू पेमेंट करण्याचा दबावदेखील टाकणार नाहीत. बँकिंग सेक्टर इकोनॉमीचा कणा आहे. आपण अर्थव्यवस्थेला कमकुवत करण्याचा कोणताच निर्णय घेऊ शकत नाही.”

कोरोना परिस्थिती आणि लॉकडाउनमुळे लोन मोरेटोरियम म्हणजेच, कर्जाचे हफ्ते काही महिन्यांसाठी पुढे ढकलण्याची सूट आरबीआयने मार्च महिन्यात दिली होती. ही सूट आधी तीन महिन्यांसाठी होती, नंतर यात तीन महिन्यांची वाढ करण्यात आली. आता मोरेटोरियमचे 6 महीने पूर्ण झाले आहेत, पण ग्राहक याला अजून वाढवण्याची मागणी करत आहेत. तसेच, मोरेटोरियम काळातील व्याज माफ करण्याची मागणी देखील ग्राहक करत आहेत.

दैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.

कर्ज घेणार्‍या ग्राहकांचा युक्तिवाद

1. ग्राहकांच्या एका गटाने व बांधकाम उद्योगातील महाराष्ट्र चॅप्टरच्या वतीने वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी मंगळवारी सुनावणीत म्हटले की, “जर मोरेटोरियम वाढला नाही, तर अनेक लोक लोन पेमेंटमध्ये डिफॉल्ट होतील. याप्रकरणी एका एक्सपर्ट कमेटीने सेक्टर वाइज प्लॅन तयार करण्याची गरज आहे.”

2. रिएल एस्टेट डेवलपर्सची संघटना क्रेडाईकडून वकील ए सुंदरम यांनी युक्तीवाद मांडला की, “मोरेटोरियममध्ये ग्राहकांकडून व्याज वसुलने चुकीचे. यामुळे येणाऱ्या काळात नॉन परफॉर्मिंग एसेट्स (एनपीए) वाढू शकतो.”

3. शॉपिंग सेंटर्स असोसिएशन ऑफ इंडियाकडून वकील रणजीत कुमार म्हणाले की, “कोरोनामुळे अनेकजण अडचणीत आहेत. त्यांना सवलती देण्याची गरज आहे. आरबीआय फक्त बँकांच्या प्रवक्त्याप्रमाणे बोलू शकत नाही. आमची परिस्थिती खूप खराब आहे. थिएटर, बार आणि फूड कोर्ट बंद आहेत. आम्ही कमवणार कुठुन आणि कर्मचाऱ्यांना पगार कुठुन देणार? कोर्टाला अपील करतोत की, सेक्टरवाइज सवलती देण्यावर विचार करावा.”

यापूर्वी सरकारने म्हटले होते की, कोरोना परिस्थिती पाहता मोरेटोरियम पीरियड 2 वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. सरकारचे उत्तर आले कारण 26 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारले होते आणि सांगितले होते की या प्रकरणात 7 दिवसांत परिस्थिती साफ करावी. यावर कोर्टाने म्हटले होते की, आरबीआयच्या निर्णयाआड सरकार बोलत आहे. परंतू, त्यांच्याकडे स्वतः निर्णय घेण्याचे अधिकार आहेत.


दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tags: अर्थ विषयकदेश
ADVERTISEMENT
Previous Post

राजकारणविरहित नातेसंबंध हे नवसमाज घडविण्यास वृंद्धीगत होत असते : विजयकुमार काटवटे

Next Post

राज्यातील सर्व सीईटी ऑक्टोबर महिन्यात, अंतिम वर्ष परीक्षांप्रकरणी राज्यपाल-कुलगुरू चर्चा

Next Post
राज्यातील सर्व सीईटी ऑक्टोबर महिन्यात, अंतिम वर्ष परीक्षांप्रकरणी राज्यपाल-कुलगुरू चर्चा

राज्यातील सर्व सीईटी ऑक्टोबर महिन्यात, अंतिम वर्ष परीक्षांप्रकरणी राज्यपाल-कुलगुरू चर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

मतदानकार्डची PDF कॉपी डाउनलोड करता येणार, जुन्या मतदारांसाठी ही सुविधा 1 फेब्रुवारीपासून होणार सुरू

मतदानकार्डची PDF कॉपी डाउनलोड करता येणार, जुन्या मतदारांसाठी ही सुविधा 1 फेब्रुवारीपासून होणार सुरू

January 26, 2021
विश्वास नागरे पाटील म्हणाले – ‘मोर्चाला परवानगी नाही, तरीही मोर्चा काढल्यास त्यांना रोखले जाईल’

विश्वास नागरे पाटील म्हणाले – ‘मोर्चाला परवानगी नाही, तरीही मोर्चा काढल्यास त्यांना रोखले जाईल’

January 26, 2021
ऍमेझॉन, फ्लिपकार्टसह ई-कॉमर्स कंपन्यांवर व्यापारी संघटनांचा चक्क दरोड्याचा आरोप!

ऍमेझॉन, फ्लिपकार्टसह ई-कॉमर्स कंपन्यांवर व्यापारी संघटनांचा चक्क दरोड्याचा आरोप!

January 26, 2021
पुन्हा एकदा नोटबंदी? १००, १० आणि ५ रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करणार

नोटाबंदीची अफवा : RBI चे स्पष्टीकरण- बंद होणार नाहीत 100, 50 आणि 10 रुपयांच्या जुन्या नोटा

January 26, 2021
शिवसागर जलाशयात बुडून दोन तरुणांचा मृत्यू

शिवसागर जलाशयात बुडून दोन तरुणांचा मृत्यू

January 26, 2021
शेतकऱ्यांना राज्यपालांच्या पूर्वनियोजित दौऱ्याची कल्पना दिली होती; राजभवनाकडून स्पष्टीकरण

शेतकऱ्यांना राज्यपालांच्या पूर्वनियोजित दौऱ्याची कल्पना दिली होती; राजभवनाकडून स्पष्टीकरण

January 26, 2021
पुन्हा सुरु मोहिमेंतर्गत सातारा जिल्हाधिकाऱ्यांचे 31 जानेवारी पर्यंत सुधारीत आदेश जारी

हॉकर्स संघटनेचा पालिकेत मुख्याधिकाऱ्यांना घेराव गांधी मैदानावर चौपाटी सुरू न झाल्यास आत्मदहनाचा इशारा

January 26, 2021
“पंजाब म्हणजे पाकिस्तान आहे का ? शेतकऱ्यांबाबत सरकारला कवडीची आस्था नाही” – शरद पवार

‘या राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे, मात्र बळीराजाला भेटायला वेळ नाही’, शरद पवारांची राज्यपालांवर टीका

January 26, 2021
आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, दीपक चव्हाण व संजीवराजे नाईक निंबाळकर यांची निर्दोष सुटका

आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, दीपक चव्हाण व संजीवराजे नाईक निंबाळकर यांची निर्दोष सुटका

January 26, 2021
साताऱ्यात  साकारणार जैवविविधता उद्यान  पोलीस दलाचे तीस एकत्र क्षेत्र आरक्षीत – अभिनेते सयाजी शिंदे यांची माहिती

साताऱ्यात  साकारणार जैवविविधता उद्यान  पोलीस दलाचे तीस एकत्र क्षेत्र आरक्षीत – अभिनेते सयाजी शिंदे यांची माहिती

January 26, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.