लोकसभा निवडणूक : माढा मतदारसंघाचे निवडणूक वेळापत्रक जाहीर

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. २७ मार्च २०२४ | फलटण |
लोकसभा निवडणुकीची अधिसूचना जाहीर होऊन आचारसंहिता लागू झाली आहे. त्यानुसार ४३ माढा लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक कार्यक्रम वेळापत्रक फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी प्रसिध्द केले आहे.

निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा दिनांक – १२/०४/२०२४

नामनिर्देशनपत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक – १९/०४/२०२४

नामनिर्देशन पत्राची छाननी – २०/०४/२०२४

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक – २२/०४/२०२४

मतदानाचा दिनांक – ०७/०५/२०२४

मतमोजणी दिनांक – ०४/०६/२०२४

निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक – ०६/०६/२०२४

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!