
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. ०५ जुलै २०२२ । मुंबई । विधानसभेचे नवनियुक्त विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज (दि. ५) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
