आळजापूर येथे यात्रेच्या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक उपक्रमांचा शुभारंभ व लोकार्पण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १३ एप्रिल २०२३ | फलटण |
आळजापूर (ता. फलटण) येथे काल ग्रामदैवत आळजापूरच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक उपक्रमांचा शुभारंभ व लोकार्पण करण्यात आले. हा कार्यक्रम लोणंदचे पोलीस उपनिरीक्षक श्री. विशाल वायकर साहेब व गावातील सर्व प्रमुख मार्गदर्शक, युवक व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने संपन्न झाला.

यावेळी सेल्फी पॉइंट, सीसीटीव्ही कॅमेरे व वड (पार) यांचं लोकार्पण करण्यात आले, अशी माहिती आळजापूरचे नवनियुक्त सरपंच शुभम नलवडे यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!