कृषीरत्न डॉ. बुधाजीराव मुळीक यांची पवारवाडी येथील तिरंगा फाउंडेशनच्या कोरोना सेंटरला भेट

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, फलटण, दि.२१:  कृषीरत्न डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी पवारवाडी (ता.फलटण) येथील तिरंगा फाउंडेशन संचलित कृषीरत्न डॉ. बुधाजीराव मुळीकसर कोरोना केअर सेंटरला भेट दिली. तसेच परिसरातील शेतकर्यांना शेतीविषयक मार्गदर्शन केले.

यावेळी बारामती लाईफ लाईनचे डॉ.सचिन घोरपडे, भुमाता शेतकरी संघटनेचे धर्माआप्पा जगदाळे, प्रशांत जगताप, उद्योजक सुरेशकाका पवार, उद्योजक हणमंतआप्पा मोहीते, भारतीय जनता पार्टीचे फलटण तालुका अध्यक्ष बजरंग गावडे, गोळेवाडी कोरेगावचे सरपंच शंकर गोळे पाटील, डॉ. बाबासाहेब माने पाटील, डॉ. रोहीत शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शेतकरी संघटनेचे प्रमोद गाडे यांनी केले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!