कोळकित ड्रोन; ग्रामसुरक्षा यंत्रणेकडून मेसेज; घबराटीचे वातावरण

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. 14 जुन 2024 | कोळकी | फलटण शहराचे उपनगर समजल्या जाणाऱ्या कोळकी ग्रामपंचायत हद्दीमधील वार्ड नंबर चार मध्ये पुनर्वसन भागात ड्रोन कॅमेरे फिरत असल्याचे माहिती ग्राम सुरक्षा यंत्रणेकडून देण्यात आली आहे. यामुळे कोळकी गावातील रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!