किसनराव काशिद-पाटील यांची महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेच्या महाराष्ट्र राज्य चिटणीसपदी नियुक्ती


दैनिक स्थैर्य | दि. ५ मार्च २०२४ | फलटण |
मिरढे (ता. फलटण) गावचे सुपुत्र श्री. किसनराव हरिश्चंद्र काशीद – पाटील यांची महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेना चिटणीस – महाराष्ट्र राज्यपदी नेमणूक करण्यात आली आहे. ही नेमणूक एक वर्ष कालावधीसाठी असून या नियुक्तीबद्दल किसनराव काशिद-पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेचे अध्यक्ष जय शृंगारपुरे यांचे आभार मानले आहेत.

मराठी बांधवांना, भगिनींना आणि मातांना अभिमान वाटेल अशा प्रकारचे कार्य आपल्या हातून घडो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो व आपणास पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा देतो, असे पर्यावरण सेनेचे अध्यक्ष जय शृंगारपुरे यांनी आपल्या शुभेच्छापत्रात म्हटले आहेत.


Back to top button
Don`t copy text!