फलटण येथील श्रीराम मंदिरात दररोज संपूर्ण रामायणावर कीर्तन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. २५ नोव्हेंबर २०२४ | फलटण |
सालाबादप्रमाणे श्रीरामप्रभू रथोत्सव सोमवार, दि. २ डिसेंबर २०२४ रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त फलटण येथील श्रीराम मंदिरात ह.भ.प. श्री. सतीश महाराज खोमणे (रा. कोर्‍हाळे, ता. बारामती, जि. पुणे) यांचे संपूर्ण रामायणावरील कीर्तन गुरुवार, दि. १७ नोव्हेंबर २०२४ पासून रोज सायं. ४ ते ६ या वेळेत होईल.

सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री नाईक-निंबाळकर देवस्थाने व इतर चॅरिटीज ट्रस्ट फलटण यांनी केले आहे.

Back to top button
Don`t copy text!