
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
फलटण येथील बजाज दुचाकीचे अधिकृत विक्रेते असलेल्या “कमल बजाज” (Kamal Bajaj) या नामांकित फर्ममध्ये खालील पदांची तातडीने भरती करायची आहे.
पदांचा तपशील:
१) वर्कशॉप टेक्निशियन (Workshop Technician)
एकूण जागा: ०५ (मुले)
पात्रता: या पदासाठी शिक्षणाची कोणतीही अट नाही.
२) सर्विस ॲडव्हायझर (Service Advisor)
एकूण जागा: ०२ (मुले)


