दैनिक स्थैर्य | दि. 16 जानेवारी 2024 | सातारा | जिल्ह्यातील पत्रकारांनी अधिस्वीकृती पत्रिका मिळण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज घेऊन आवश्यक त्या कागदपत्रांस जिल्हा माहिती कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, तीसरा मजला येथे सादर करावेत, असे आवाहन पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीष पाटणे यांनी केले आहे.
अर्जासाठी व अधिकच्या माहितीसाठी जिल्हा माहिती कार्यालय, सातारा येथे संपर्क साधावा.