फलटण येथे जॉब / नोकरीची सुर्वणसंधी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


INCOME TAX & GST FIRM साठी पुढील पदे त्वरित भरणे आहेत.

– ऑफिस स्टाफ –

  1. Account Assistant – जागा 2 – B.Com, M.Com, MBA, Tally, GST कोर्स सह Income टॅक्स व GST कामाचा अनुभव असल्यास अनुभवानुसार पगार दिला जाईल.

  2. Audit Assistant – जागा 2 – B.A., B.Com, टायपिंग कोर्ससह ऑडिट कामाचा अनुभव असल्यास अनुभवानुसार पगार दिला जाईल.

तसेच फक्त Tally व GST Course पुर्ण असल्यास पण अनुभव नसल्यास अनुभवासाठी जॉब दिला जाईल व नंतर परफॉर्मन्स नुसार पगार दिला जाईल.

सहा महीने पुर्ण झाल्यानंतर अनुभवाचे सिर्टीफीकेट दिले जाईल.

Resum सह ऑफिस मध्ये सकाळी 10 ते सायंकाळी 5 वेळेत प्रत्यक्ष भेटावे.

– आमचा पत्ता –

गायकवाड व्ही. डी. अँड असो.

फ्लॅट १, ओकांर क्लासिक,
रिंग रोड, मगर हॉस्पिटलच्या मागे, फलटण
9422402684, 7588685141


Back to top button
Don`t copy text!