
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. ११ डिसेंबर २०२३ | फलटण |
जिल्हा परिषद शाळा माळेवाडी येथील अंगणवाडीमधून रात्री शाळेचे कुलूप तोडून गॅस टाकी, तेल तीन पुडे व लॅपटॉप रविवारी रात्री चोरट्यांनी पळविल्याची माहिती समजत आहे.
