
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. २३ ऑगस्ट २०२२ । आटपाडी । पंचायत समिती सदस्य सारिका भिसे यांच्या फंडातून खरसुंडी येथे विविध विकासकामांचे उद्घाटन झाले. यामध्ये खरसुंडी-प्लेविन ब्लॉक3 लाख तसेच भिसे गल्ली गटार 2लाख कामाचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी खानापूर आटपाडी युवक काँग्रेस अध्यक्ष मा. जयदीप (भैय्या) भोसले, प.स. सदस्या सारिका भिसे , सरपंच मा:अर्जुन पुजारी बाजार समिती सदस्य मा विजय पुजारी, मा विलास (नाना) शिंदे खरसुंडी विकास सोसायटी चेअरमन,मा किशोर पुजारी युवा नेते मा किरण (शेठ) पवार वलवन चेअरमन मा शहाजी शिंदे उपसरपंच:मा विजयकुमार भांगे मा जितेंद्र पाटील मा जालिंदर कटरे मा सचिन गुरव मा दिलीप सवणे,मा भगवान भिसे मा बबन आवटे मा चंद्रकांत येडेकर मा विकास पुजारी मा सुरज कांबळे मा दीपक चव्हाण मा प्रशांत पवार मा कुंदन देठे मा बापूराव आवटे मान्यवर उपस्थित होते
