ना.श्रीमंत रामराजे यांच्या हस्ते ‘चाय स्क्वेअर अँड कॅफे’ चे उद्घाटन संपन्न


 

                   ‘चाय स्क्वेअर अँड कॅफे’ शॉपचे उद्घटन करताना ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर. समवेत मान्यवर.

स्थैर्य, फलटण, दि.२८ : येथील स्वरा हाईट्स, डी.एड.कॉलेज चौक येथील ‘चाय स्क्वेअर अँड कॅफे’ शॉपचे उद्घाटन महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले. यावेळी आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 

उपस्थितांचे स्वागत सिद्धेश नंदकुमार कापसे, वरद शाम कापसे, अभिषेक मनोहर निंगुणे, अभिजीत केशव कानडे यांनी केले.

विनायक शिंदे, सुभाषराव भांबुरे, कु. स्वरा भागवत यांचे शनिवारी यथोचित सत्कार


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!