
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. ०७ नोव्हेंबर २०२१ | फलटण | दिनांक 5-11-2021 रोजी मा. ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे हस्ते स्वामी मोबाईल शॉपीचे डेक्कन चौक येथे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी श्री. सुनिल मठपती माजी उपनगराध्यक्ष यांची उपस्थिती होती. या प्रसंगी शॉपीचे मालक नागेश सपकाळ व सुनिल मठपती यांनी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे स्वागत केले. या प्रसंगी राहुल सुतार, योगेश सोनवले (ग्लोबल मोबाईल) व सागर (बाबा) मोहोळकर, सुखदेव गोळे, नरेश सस्ते, मोबाईल असोसिएशनचे अध्यक्ष योगेश सोनवणे हे उपस्थित होते.



