शिव-साई डिजिटल फ्लेक्स प्रिंटींगचा गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर उद्घाटन समारंभ


दैनिक स्थैर्य | दि. २० मार्च २०२३ | फलटण |
कोळकी (ता. फलटण) येथील साई एन्टरप्रायजेस् अंगिकृत शिव-साई डिजिटल फ्लेक्स प्रिंटींगचा उद्घाटन समारंभ गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर बुधवार, दि. २२ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ४.०० ते ७.०० वाजेदरम्यान आयोजित केला आहे.

शिव-साई डिजिटल फ्लेक्स प्रिंटींग या नवीन सेंटरमध्ये फ्लेक्स प्रिंटींग, स्टार फ्लेक्स, बॅकलाईट प्रिंटींग, विनाईल प्रिंटींग, वन-वे-व्हीजन अशा प्रकारच्या सुविधा ग्राहकांना पुरविण्यात येणार आहेत.

शिव-साई डिजिटल फ्लेक्स प्रिंटींग हे सेंटर श्रीराम टॉवर्स, शॉप नं. एजी-५, पृथ्वी चौक नजीक, कोळकी, फलटण, ता. फलटण येथे सुरू होत असून या ऑफीसचा संपर्कासाठी मोबाईल नं. ७९७२५७४८५५ हा आहे.

या नवीन सेंटरच्या उद्घाटन समारंभास फ्लेक्स प्रिंटींग क्षेत्रातील मान्यवरांसह, ग्राहक, नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिव-साई डिजिटल फ्लेक्स प्रिंटींगचे प्रोप्रा. सौ. स्वाती गणेश सस्ते व श्री. प्रदीप संपत सस्ते (मोबा. ९८२२४६४२६२, ७५८८६८५४७५) यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!