फलटणमध्ये श्रीमंत अनिकेतराजेंनी घेतले श्री समर्थ पादुकांचे दर्शन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. २७ डिसेंबर २०२२ । फलटण । सज्जनगड येथील श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या पादुकांचा प्रचार दौरा सध्या फलटण येथील श्री गोविंद काका उपळेकर मंदिर येथे मुक्कामी आहे. या ठिकाणी युवा नेते श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी दर्शन घेतले.

यावेळी श्री गोविंद काका उपळेकर मंदिर समाधी ट्रस्टचे विश्वस्त अनिरुद्ध रानडे, शंतनू रुद्रभटे, महेश बारसावडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!