फलटण तालुक्यात 59 जणांना कोरोनाची बाधा


 

स्थैर्य, फलटण, दि.२५: फलटण तालुक्यात सोमवार दि. 23 रोजी रात्री उशिरा जाहीर केलेल्या अहवाला नुसार जणांचे 59 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

फलटण तालुक्यातील फलटण 9, निंभोरे 1, तिरकवाडी 1, नाईकबोमवाडी 2, जाधववाडी 2, कोळकी 2 साखरवाडी 2, मेटकरी गल्ली फलटण 1, ढवळेवाडी 2, सरडे 1, चौधरवाडी 1, सांगवी 1, लक्ष्मीनगर 2, मलठण 1, वडजल 1, पाडेगाव 1, ढवळ 1, हिंगणगाव 1, गोळीबार मैदान 1, गिरवी नाका 1, फरांदवाडी 1, कोळकी 7, सरडे 1, बरड 1, तरडगाव 1, तारगाव 5, शेरेचीवाडी 3, साते 2, कांबळेश्‍वर 1, खुंटे 2, राजाळे 1 असे एकूण 59 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

शेतकर्‍यांकडून डीपीसाठी पैसे घेऊ नका; शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे बारामती विभागीय कार्यालयाकडून फलटण वीज वितरण कार्यालयाला आदेश


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!