निंभोरे येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जयंती उत्सव उत्साहात साजरा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. १२ ऑगस्ट २०२४ | फलटण |
निंभोरे (ता. फलटण) येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

जयंती उत्सवानिमित्त अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून भव्य मिरवणूक काढण्यात आली. माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते हा कार्यक्रम सुरू झाला. यावेळी सचिन कांबळे-पाटील, स्वराज नागरी सहकारी पतसंस्था फलटणचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर, युवा नेते अमित रणवरे, कोषाध्यक्ष महाराष्ट्र राज्य लहुजी शक्ती सेना विजयराव खवळे, जिल्हाध्यक्ष लहुजी शक्ती सेना सातारा जिल्हा बाळासाहेब जाधव, उद्योजक राजेश पाटोळे, संपर्कप्रमुख सातारा जिल्हा लहुजी शक्ती सेना राम भाऊ पाटोळे, सल्लागार सातारा जिल्हा लहुजी शक्ती सेना अ‍ॅड. साठे, आनंद भिसे, अध्यक्ष फलटण तालुका लहुजी शक्ती सेना, कैलास भिसे, अध्यक्ष खंडाळा तालुका लहुजी शक्ती सेना, माजी सरपंच शिवाजीराव जाधव, माजी ग्रामपंचायत सदस्य शामराव कांबळे, उद्योजक धीरज कांबळे, अध्यक्ष फलटण तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सनी मदने, सागर पाटोळे, अध्यक्ष लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती निंभोरे, महेश मोरे, विक्रमसिंह मोहिते, दयानंद वाघमोडे, सुभाष गायकवाड, खंडू भिसे, ऋषी भिसे, सौरभ भिसे, सोनू भिसे, संदीप भिसे, किरण भिसे, अक्षय भिसे, भरत आवळे, सुरज भिसे, चैतन्य भिसे, अमोल पाटोळे, दादासो भिसे, मयूर भिसे, शुभम भिसे, सागर भिसे, वैभव भिसे तसेच ग्रामस्थ व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीतील सर्व सभासद कार्यकर्ते उपस्थित होते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!