पुणे-पंढरपूर महामार्गावर जखमी अवस्थेत आढळला तरस


दैनिक स्थैर्य | दि. ४ मे २०२४ | फलटण |
पुणे-पंढरपूर महामार्गावर काळज (ता. फलटण, जि. सातारा) हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेने जखमी झालेला तरस जातीचा वन्यप्राणी आढळून आला. त्यास पकडून पुढील उपचारासाठी पुणे, अ‍ॅशीिं यांना दिला गेला.

हे काम उपवनसंरक्षक, सातारा श्रीमती भारद्वाज मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी फलटण श्री. रगतवान, वनपाल श्री. आवारे, वनरक्षक श्री. सोनकांबळे यांनी व नेचर अँड वाइल्डलाईफ वेल्फेअर सोसायटी, फलटणचे सदस्य पंकज पखाले, गणेश धुमाळ, रोहित यादव, शुभम गुप्ते, ऋषीकेश शिंदे, रविंद्र लिपारे आणि बोधीसागर निकाळजे तसेच ७ स्टार न्यूजचे पत्रकार व प्राणीमित्र राहुल तोडकर यांनी पार पाडले.


Back to top button
Don`t copy text!