
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य | दि. ४ मे २०२४ | फलटण |
राष्ट्रवादीचे काँग्रेस पार्टीच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ. लक्ष्मी प्रकाश हाके व धनगर समाजाचे युवा नेते प्रकाश महादेव हाके यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये अॅड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. यावेळी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युवा नेते प्रकाश हाके व ग्रामपंचायत सदस्या सौ. लक्ष्मी हाके यांचे अॅड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचे स्वागत केले व पक्षातील त्यांच्या वाटचालीला शुभेच्छा दिल्या.
