स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेच्या आयोजनाबाबत आयसीसी घेणार बैठक

Team Sthairya by Team Sthairya
December 24, 2020
in Uncategorized
ADVERTISEMENT

स्थैर्य, दि. 22 – ऑस्ट्रेलियात येत्या ऑक्‍टोबरमध्ये होत असलेल्या टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेच्या आयोजनाबाबत येत्या 28 तारखेला आयसीसी महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहे. करोनाचा धोका अद्याप संपलेला नसल्याने या स्पर्धेच्या आयोजनावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

जगभरात करोनाचा संसर्ग वाढल्याने ऑस्ट्रेलिया सरकारने सहा महिन्यांचा लॉकडाऊन लावला आहे. त्याची मुदत 30 सप्टेंबरला संपणार आहे. त्यानंतर लगेच 18 ऑक्‍टोबरला टी-20 विश्‍वकरंडक स्पर्घेला प्रारंभ होणार आहे. स्पर्धेत सहभागी होत असलेल्या सर्व देशांच्या खेळाडूंना, प्रशिक्षकांना तसेच सपोर्ट स्टाफला ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यानंतर 14 दिवसांसाठी विलगीकरण कक्षात राहावे लागणार आहे. त्यानंतर ते स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. अर्थात करोनामुळे ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाला प्रचंड तोटा झालेला आहे. आंतरराष्ट्रीयच नव्हे तर देशांतर्गत क्रिकेट देखील बंद असल्याने प्रायोजकांनीही पाठ फिरवली असल्याने दिवसेंदिवस हा तोटा वाढतच जाणार असून ही स्पर्धा आत्ता करोनाच्या सावटाखाली खेळवायची का पुढे ढकलायची याबाबत ही बैठक होणार आहे.

या स्पर्धेबाबत बैठक जरी बोलावण्यात आली असली तरी त्यात केवळ तिनच पर्याय समोर दिसत आहेत. एकतर ठरल्याप्रमाणे ही स्पर्धा खेळवायची. दुसरे म्हणजे सहभागी संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक व सपोर्ट स्टाफ यांना 14 दिवस विलगीकरण कक्षात ठेवून वैद्यकीय चाचणीचा अहवाल आल्यावर प्रेक्षकांना प्रवेश नाकारून रिकाम्या मैदानावर स्पर्धा खेळवणे. किंवा तिसरा पर्याय म्हणजे 2022 साली ही स्पर्धा मुक्त वातावरणात आयोजित करायची. आता बैठकीत याबाबत काय निर्णय होणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.

श्रीलंका दौरा होण्याची शक्‍यता…

करोनाच्या संकटामुळे विविध स्पर्धा रद्द झाल्या असल्या तरीही भारतीय संघाचा आगामी श्रीलंका दौरा ठरल्यानुसारच होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघ पाठविण्याची बीसीसीआयने तयारी दर्शवली असून केंद्र सरकारने परवानगी दिली तर हा दौरा ठरलेल्या वेळापत्रकानुसार होऊ शकतो, असे बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे. या दौऱ्यात भारतीय संघ 3 एकदिवसीय तसेच 2 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.


Tags: स्पोर्ट्स
ADVERTISEMENT
Previous Post

दुकाने उघडली म्हणून नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये – आ. शिवेंद्रसिंहराजे

Next Post

बारामतीत ‘रोजगार हमी’मुळे 1 कोटी 10 लाखाची कामे सुरू

Next Post

बारामतीत 'रोजगार हमी'मुळे 1 कोटी 10 लाखाची कामे सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

प्रसिद्ध पंजाबी गायक काळाच्या पडद्याआड : सरदूल सिकंदर यांचे वयाच्या 60 व्या वर्षी निधन

February 24, 2021

1 मार्चपासून देशभरात लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; फक्त ‘या’ लोकांना मिळणार मोफत लस

February 24, 2021

‘या’ कंपन्या देणार मागील वर्षीपेक्षा जास्त पगारवाढ; यंदा चीन आणि अमेरिकेपेक्षा जास्त पगारवाढ भारतात

February 24, 2021

‘हिटलरनेही स्टेडियमला स्वत:चे नाव दिले होते’, जितेंद्र आव्हाडांकडून नरेंद्र मोदींची थेट हिटलरशी तुलना

February 24, 2021

…. तर संबंधित व्यवस्थापनावर रूपये एक लाख दंड व फौजदारी कारवाई : जिल्हाधिकारी शेखर सिंह

February 24, 2021

वडूजचा आठवडी बाजार बंद; मुख्याधिकार्यांचा निर्णय

February 24, 2021

शेतकरी तसेच सर्वसामान्यांना मोठा दिलासा; ऊर्जामंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

February 24, 2021

पोलिसांची मोठी कारवाई; भाजपा नेता राकेश सिंहला ड्रग्सप्रकरणी अटक

February 24, 2021

फॉरेनर्सचा सातारा जिल्हा कारागृहात धुमाकूळ; सीसीटीव्हीची तोडफोड करत विवस्त्र होवून केले असभ्य वर्तन

February 24, 2021

व्यापारयांचा शुक्रवारी जीएसटी विरोधात सातारा जिल्ह्यात बंद

February 24, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.