सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बिबी अंतर्गत हर घर तिरंगा उपक्रम प्रभात फेरी द्वारे संपन्न

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. ११ ऑगस्ट २०२२ । बिबी । स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत दि. 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत विविध कार्यक्रम देशभरात आयोजित केले जाणार आहेत.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आंतर्गत हर घर तिरंगा उपक्रम बिबी येथील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बिबी यांनी येथे बुधवार स्वातंत्र्याचा अमृत मोहत्सव अंतर्गत हर घर तिरंगा, बिबी मध्ये प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी शाळेचे प्राचार्य लक्ष्मण लोणकर, उपप्राचार्य दादासो नाळे, व निर्मला मोरे, हिंदुराव लोखंडे, हेमलता सस्ते, सुरेश पवार, पोपट गांगुर्डे, तबस्सुम पटवेकर, प्रज्ञा जाधव, विष्णू शिंदे, अशोक कांबळे, चंद्रकांत रणवरे इत्यादी शिक्षकांचा मिरवणुकीमध्ये सहभाग होता.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!