
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य | दि. 04 जून 2023 | कोळकी | फलटण शहरासह शहराचे उपनगर असणाऱ्या कोळकी, जाधववाडी मध्ये सोसाट्याचा वारा अचानक सुटल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झालेले आहेत. अचानक सुरू झालेल्या या वाऱ्यामुळे अनेकांना विविध प्रश्न उपस्थित राहिलेले आहेत.

अचानक सुटलेले या सोसायटीच्या वाऱ्यामुळे फलटण शहरामधील नाना पाटील चौक येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य होर्डिंग जमीन दोस्त झालेले आहे. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी रहदारीला अडथळा निर्माण झाला आहे.
