ज्ञानसागर मध्ये गुरुपौर्णिमा साजरी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. १४ जुलै २०२२ । बारामती । सावळ येथील ज्ञानसागर गुरुकुल मध्ये गुरुपौर्णिमा निमीत्त विविध कार्यक्रमाचे करण्यात आले होते.

शिक्षकांना वंदन करून विद्यार्थ्यांनी गुरु द्रोणाचार्य, एकलव्य, युधीष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, यांच्या वेशभूषा केल्या व गुरु पादुका पूजन केले व गुरूंचे महत्व सांगणारे एक पथनाट्य सादर केले या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे व संस्थेचे अध्यक्ष सागर आटोळे, उपाध्यक्ष रेश्मा गावडे, सचिव मानसिंग आटोळे, संचालिका पल्लवी सांगळे, संस्थेचे सिईओ संपत जायपात्रे, विभाग प्रमुख गोरख वणवे, दिपक बिबे, मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे, नीलिमा देवकाते, राधा नाळे, स्वप्नाली दिवेकर, शिक्षकवृंद व आदी मान्यवर उपस्थित होते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!