
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. २५ सप्टेंबर २०२१ । सातारा । पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
पंडीत दिनदयाळ उपाध्याय जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात साजरी करण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार सुनिल शेटे, महेश उबारे अधिकारी, कर्मचारी मोठ्या उपस्थित होते.
