
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. ११ एप्रिल २०२४ | फलटण |
राज्य परिवहन एस. टी. महामंडळाच्या फलटण आगारात क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी प्रभारी आगार व्यवस्थापक रोहित नाईक, प्रमुख राहुल वाघमोडे, वाहतूक निरीक्षक सूर्यवंशी, सहाय्यक वाहतूक निरीक्षक धीरज अहिवळे, वाहतूक नियंत्रक रामभाऊ कदम, माऊली कदम, राजाभाऊ तरटे, एस. टी. सोसायटीचे चेअरमन सच्चिदानंद शेलार, श्रीपाल जैन, नितीन फडतरे, सचिन नलवडे बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते.
