
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, सातारा दि.२: जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जंयतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्याहस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी निवासी जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा नियोजन अधिकारी बी.जे.जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये आदी उपस्थित होते.
