
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य | दि. १६ एप्रिल २०२४ | फलटण |
राज्य परिवहन एस. टी. महामंडळाच्या फलटण आगारात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी वाहतूक निरीक्षक सुहास कोरडे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक धीरज अहिवळे, गणेश सावंत, स्वप्निल आहिवळे, शशी वाळा, सुनील बोंद्रे, माऊली कदम, राजाभाऊ तरटे, सुरेश आडागळे, ओमिका कांबळे, राजकुमार मोरे व बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते.
