पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. २५ सप्टेंबर २०२२ । सतारा । पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस  तहसीलदार‌ अमर रसाळ यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!