
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. १९ नोव्हेंबर २०२२ । सातारा । माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला तहसीलदार राजेश जाधव यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या प्रसंगी तहसीलदार राजेश जाधव यांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.
