दैनिक स्थैर्य । दि. ०२ ऑगस्ट २०२२ । सातारा । साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला तहसीलदार (सर्वसाधारण) सुषमा पैकेकरी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.