
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. २१ फेब्रुवारी २०२३ । सातारा । दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास विभाग प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.
